आज दिनांक 31/10/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा व पोलीस स्टेशन गिरड यांच्या संयुक्त विद्यमानाने भारताचे लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150@ व्या जयंतीनिमित्ताने एकता रॅलीचे आयोजन पोस्टे गिरड हद्दीत करण्यात आले होते. सदर एकता रॅली करिता पोस्टे हद्दीतील अंदाजे 40 ते 50 नागरिक व पोस्टे गिरड स्टाफ असे अंदाजे 60 ते 70 जागरूक नागरिकांनी सदर रॅलीमध्ये सहभाग घेऊन भारताची एकता व अखंडताचे दर्शन घडवून आणले सदर एकता रॅली यशस्वी होण्याकरिता पोलीस स्टेशन गिरड चे ठाणेदार श्री विकास गायकवाड यांनी मार्गदर्शन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी पाटील, पोस्ट गिरड येतील पोलीस स्टाफ यांनी मेहनत घेतली.

byMEDIA POLICE TIME
-
0