**आ. बाबाजाणी दूर्राणी* यांचा सत्कार. (मानवत / अनिल चव्हाण.)————————परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण जिल्हाअध्यक्ष पदी माजी आमदार ज्येष्ठ नेते आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांची नियुक्ती झाल्या बदल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच परभणी जिल्हा युवक कॉंग्रेसचे दबंग जिल्हाध्यक्ष अमोल भैय्या जाधव यांचाही सत्कार केला समवेत मानवत शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा प्रभाग क्र. 8 चे उच्च शिक्षित तरुण तड़फदार उमेदवार वसीम भैय्या एवन उपस्थित होते. मा.आ.बाबजानी दुर्रानी यांचे निवासस्थान पाथरी येथे सत्कार करण्यात आला.***
byMEDIA POLICE TIME
-
0