चौकशी अहवाल ग्रामपंचायत गिरड येथील उपसरपंच श्री मंगेश दि. गिरडे यांनी दिनांक 17/10/2025 रोजी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने चौकशी करण्यात आली.उपसरपंच श्री मंगश दि. गिरडे यांनी तक्रारीत नमुद केल्यानुसार मौजा पहाड फरीद येथांल 2.75 हे. आर. जागा पहाड फरीद ट्रस्ट गिरड ला देण्याबाबत ग्रामपंचायत गिरड चे सर्वसाधारण सभा दिनांक 31/5/2006 ठराव क्र. 8/16 ग्रामपंचायत चे मुळ कार्यवृत्त रजिष्टर ला नसल्यामुळे हा ठराव अवैध असुन सदर नाहरकत रद्द करणेबाबत तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.सदर तक्रारीचे अनुषंगाने ग्रामपंचायत गिरड ला दिनांक 4/11/2025 रोजी भेट देण्यात आलेली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतचे सर्वसाधारण सभेच्या मुळ कार्यवृत्त रजिष्टरची पाहणी करण्यात आलली आहे. सदर मुळ कार्यवृत्त रजिष्टर मधील दिनांक 31/5/2006 रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यवृत्ता मध्ये ठराव क्र. 8/16 वार्ड क्र. 3 ला पाण्याची अडचण असल्यामुळे भा. आभदार यांचे निधीमधुन हैंडपंप देण्यात यावा असा ठराव मंजुर करण्यात आल्याचे मुळ कार्यवृत्त रजिस्टर ला दिसुन येते.परंतु सन 2006-07 मर्धाल तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी दिनांक 31/5/2006 रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर नसतांना किंवा सदर सभेत चर्चा केलो नसतांना मौजा पहाड़ करोद मौ.न 229 गिरड येथील आबादी गावठाण 2.57 हे. आर. जागा दर्गाह शरीफ ख्वाजा शेख फरीद पहाड फरीद ट्रस्ट ज.बी.62 (डब्लु) या ट्रस्टीला सदर जागा देण्या करिता ग्रामपंचायत गिरडचर्चा काहीही हरकत नाही. अशा प्रकारचे मंजुर ठराबाधी सत्यात सबंधीत ट्रस्टीला देण्यात आल्याचे दिसुन येते.सबंधीत ट्रस्टीला देण्यात आलेल्या सत्यप्रती मध्ये नमुद करण्यात आलेली बाब ग्रामपंचायत गिरड भो मुळ कार्यवृत्त रजिष्टर ला नोंद नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर ठरावाचं बावतीत ग्रामपंचायत सभमध्ये कोणत्याही प्रकारचा ठराव मंजुर नसतांना किंवा चर्चा केलेली नसतांना ठरावाची सत्यप्रत वितरीत करणे ही अनियमितता असल्याचे
byMEDIA POLICE TIME
-
0