प्रतिनिधी ( भुषण. बी.भालेराव ) जळगाव जिल्यातील भुसावळ, येथे रिपब्लिकन सेनेचा भव्य जिल्हा मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा ऍड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षस्थानी आज दि. 22/11/2025 रोजी संपन्न झाला. या पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रमोदजी इंगळे, विनोद भाऊ सोनवणे, अमोल मोरे, रुपेश पवार, गौतम पवार यांच्या सह जळगाव, चाळीसगाव, भडगाव, पारोळा येथील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.

Previous Post Next Post