**मानवत शहरातील या ३५ मतदान केंद्रावर सुज्ञमतदार बजावणार आपला पवित्र मतदानाचा हक्क* मानवत *{अनिल चव्हाण }**—————————————*मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीचे बीगूल वाजल्या पासून निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांच्या मतदाना संबंधीच्या सर्व तयारीनीशी निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी यांनी जय्यत तयारी केली आहे.*प्रभाग क्र ०१* जि.प.प्रा.शा.शाखा क्र ४ खोली क्र ०१ ते ०३ *प्रभाग क्र ०२* जि.प.प्रा शाळा बौध्दवाडा खोली क्र.०१ ते ०३ , *प्रभाग क्र ०३* जि.प.प्रा शाळा खोली क्र. ०१ ते ०२ , नेताजी सुभाष प्राथमिक शाळा पेठ मोहल्ला खोली क्र. ०३ ,क्षेत्रिय समाज सामाजीक सभागृह खोली क्र. ०४ ; *प्रभाग क्र ०४* जि.प.प्रा.शा.नविन इमारत खोली क्र ०१ ते ०२ , जूनी ईमारत खोली क्र ०३, *प्रभाग क्र. ०५* जि.प.कन्याशाळा देवीमंदीर खोली क्र. ०१ ते ०३ , *प्रभाग क्र ०६* ए.पी.जे अब्दूल कलाम ऊर्दू प्रा.शाळा खोली क्र. ०१ ते ०३ , *प्रभाग क्र ०७* जि.प.कें.प्रा.शाळा खोली क्र. ०१ ते ०४ , *प्रभाग क्र.०८* गालीब नगर इकरा ऊर्दू प्रा. शाळा. खोली क्र. ०१ ते ०३ , *प्रभाग क्र ०९* नेताजी सुभाष विद्यालय ०१ ते ०३ , *प्रभाग क्र.१०* शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालय खोली क्र.०१ ते ०३ , *प्रभाग क्र. ११* औद्योगिक प्रशिक्षण संस्था खोली क्र. ०१ते ०३ अशा एकूण ३५ मतदान खोली (कक्षा ) मध्ये पूरूष १६३५६ तर महिला १६२४३ असे मिळूण ३२५९९ एकूण मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहे.***

*मानवत शहरातील या ३५ मतदान  केंद्रावर सुज्ञमतदार बजावणार आपला पवित्र मतदानाचा हक्क*                          
Previous Post Next Post