आज दिनांक.3/11/2025, ला दुपारी ठीक 1, वाजता भर पावसात हिंगणघाट नवीन बस स्थानकाचा लोकार्पण .. कार्यसम्राट मा ना श्रीमान आमदार समीर भाऊ कुन्नावार साहेब यान चे हाता ने पार पडलेला आहे, या कार्यक्रमात नवीन बस चे ही उद्धघाटन करण्यात आले .आमदार साहेब यांनी आपले भाषण मध्ये सांगितले आहे कि निधि कमी पड़ली तर अजुन निधी आणू बस स्थान चा काम चांगले झाले पाहिजे हिंगणघाट बस स्थान वर्धा जिल्ह्यात 1नंबर वर आहे. बस परिवहन विभागा चे वर्धा जिल्ले चे शमपूर्ण अधिकारी,कर्मचारी व ड्राइवर कंडक्टर, हिंगणघाट शहर चे माजी नगर अध्यक्ष प्रेम बसंतानी व बीजेपी चे कार्यकर्ता, महिला ही हिंगणघाट शहर चे प्रमुख मान्यवर उपस्थित होते।।मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0