वर्धा पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज टाकोने नेमणूक एसीबी वर्धा यांची कन्या *अवघ्या सात वर्षीय धावपटू आर्याने बारामती, पुणे येथे झालेल्या B. S. F. मॅरेथॉन मध्ये 5000 मीटरचे अंतर 24:22:01 वेळात धावून एक मोठा जागतिक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. इतक्या कमी वयात जगभरात अशी कामगिरी कोणत्याच धावपटूला करता आलेली नाही.* याची नोंद वल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली जाईल. व तिचा सत्कार ब्रिटिश पार्लमेंट मध्ये होईल.

Previous Post Next Post