विकासाबरोबर शहराचाही जोरदार कायापालट कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून सदोदीत होत असून**आपणास विंनती आहे की आपण श्री आण्णासाहब याचे नगरपालिका अध्यक्ष चे उमेदवार सौ नम्रता सचिन पाटिल आणि संपूर्ण प्रभागाचे उमेदवाराना प्रचंड मतानी विजय करा.* *आता नुकताच चोपडा नगरपरिषद नगरवासियांचे सुंदर शहर पाहण्याचे "स्वप्न" पूर्णत्वाकडे जात असल्याने आमदारांच्या कार्यांचे जोरदार स्वागत होत असून* *चाहत्यांची दिवसेंदिवस प्रचंड संख्येने वाढत आहे.**शहराला नगराचे रुप देण्यासाठी शहरातील रस्ते, भुयारी गटारी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, आयसीयू, विरंगुळा केंद्र, शहर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय ,मोफत नळ कनेक्शन जोडणी योजना , विविध भागात शौचालय असे एक ना अनेक काम करून शहराला नवी दिशा देण्याचे अनमोल काम त्यांनी केले आहे. या कामांमुळे शहरात सोयी सुविधांचा आमुलाग्र बदल होत असल्याने "सुंदर नगरी"च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0