ग्रामपंचायत पिपंळगाव (कुं )येथे भगवान बिरसा मुंडा जयंत उत्साहात. (नागनाथ भंडारे सर्कल प्रतिनिधी आरळीपिपंळगाव - ) मनातील भावना क्रांतिकारकापुढे नम्र होऊन स्तब्ध होतात.एक विचार होता. त्यावेळी फक्त मानवता हाच धर्म जोपासुन क्रांती घडवून आणणारे. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, यांची जयंती पिपंळगाव येथे विविध सामाजिक कार्यकर्ते,यांनी सहभाग घेऊन उत्साहात साजरी केली.आदिवासी व युवक संघटनांच्या संयुक्त सहविचाराने,गावातील भगवान बिरसा मुंडा ग्रामपंचायत पिपंळगाव .आयोजित कार्यक्रमांत.हुतात्मा बिरसा मुंडा,यांच्या प्रतिमेस अभिवादन करून.त्यांच्या बलिदान व संघर्षमय आयुष्याचे स्मरण करण्यात आले.शेनिवारी रोजी पिपंळगाव,क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य दिखावा दाखवण्यात आली. पारंपरिक मोर, पिसारा, नृत्य,या .दृष्टी आनंद,आकर्षण होते.विशेष वाद्य्यावर नृत्य करणारे आदिवासी बांधव गावातील बंधु भगिनी या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माहामार्गावरुन.क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, यांची भव्य देखावे सादर करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज,भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य दृश्य हळूहळू पुढे सरकत होती. संपन्या आदोगर घेण्यात आली होती. सर्व समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्राम पंचायत, सरपंच, सौं. रुक्मिणी बाई शामराव होणपारखे व सर्व ग्रामपंचात सदस्य, उपस्थित श्री. संग्राम शिरगिरे, माधव भंडारे, योगेश भंडारे, धर्मापूरी भंडारे, नागेश भंडारे, नरेश भंडारे, पोस्टमन आमच्य काका धर्मापूरी भंडारे, गंगाधर बिरमोड, शंकर ऊनाळे, बबन राठोड,यांचे सह महिला भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0