महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांच्या पुढाकारातुन रेल ता. अकोट येथे "हजरत टिपु सुलतान" ह्यांच्या जयंतीनिमित्य आयोजित नेत्रतपासणी शिबीरासाठी उद्घाटक म्हणून अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार साजिद खान पठान हे उपस्थित राहुन शिबीराचे उद्घाटन करंत उपस्थित जनतेशी संवाद साधला. ह्या वेळी कॅांग्रेस पक्षाचे नेते मा. प्रकाशभाऊ तायडे, टीपू सुल्तान सेना रेल चे अध्यक्ष जफर खान, डॅा.सलिम, आतिफ उमेर,जहीर खान निसार पठाण व परिसरातील प्रतिष्ठित नागरीक मोठया संख्याने उपस्थित होते.ह्या शिबीरामध्ये ५०० च्या वर रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.
byMEDIA POLICE TIME
-
0