*प्रभाग क्रमांक ०१ मध्ये ३०८३ मतदार ठरविणार ०६ पैकी ०३ उमेदवारांचे भाग्य**. (मानवत / वार्ताहर.**)—————————*मानवत नगर परिषदेच्या प्रभाग निहाय उमेदवारांच्या प्रचारामूळे मतदारा मध्ये उत्साह पाहायला मिळत असून या निवडणूकी मध्ये मतदार योग्य ऊमेदवारांची निवड करणार असल्याचे जानकार मत व्यक्त करीत आहे.सविस्तर वृत्त असे की, पावरलूम व आंबेडकर नगर परिसर या भागात सर्व सामान्या बरोबर सुज्ञ मतदार असल्यामुळे *एकूण मतदार**(३०८३)**खोली क्र ०१ जि.प.प्रशाळा शाखा क्र ४ पूरूष (५४४ ) स्त्री ५४०)= १०८४)**———————**खोली क्र ०२ जि.प.प्रशाळा शाखा क्र.४ पूरूष (४९९ ) स्त्री ५०४ )=१००३ )**————————**खोली क्र. ०३ जि.प.प्रशाळा शाखा क्र ४ पूरूष ( ४८५ ) स्त्री ५११ )= ९९६)**————————**उमेदवार.**अध्यपदासाठी.**राणीताई अकूंशराव लाड.(राष्ट्रवादी काॅग्रेस**अजंलीताई महेश कोक्कर (शिव सेना )**सदस्य.**(अ )(०१) राजकूमार लक्ष्मणराव खरात (राॅ.का )**(०२) शिलभद्र माणिकराव वडमारे ( शिव सेना )**——————**(ब ) (०१) अनूराधा राजेश वासुंबे (राॅ.का )**(०२) सीमा शिवनारायण सारडा. ( शिव सेना )*एकून ०३ जागा असून त्यासाठी ०६ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे.मानवत शहर ही व्यापार पेठ असून या शहरात परप्रांतिय कामगारासांठी कामाचा मोठा सोर्स उपलब्ध आहे. मानवत शहर हे मराठवाड्यात प्रसिध्द असल्याने शहराला नाव लौकिक मिळालेला आहे. पण स्थानिक नागरिकांना बेटबिगारी करून आपला उद्दर निर्वाह करावा लागतो. एम.आय.डी.सी. सारखा प्रश्न प्रलंबीत राहिल्याने उद्योगाने भरारी घेतली नाही. येणार्या कार्यकाळात हा पण प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बोलल्या जात असल्याने शहराच्या सर्वांगीन विकासाचा अनूशष भरून काढण्याचे आश्वासन उमेदवार देत असल्याने मतदार निश्चितच विकासाच्या प्रश्नावर आपला कौल देतील अशी आशा जाणकार व्यक्त करीत आहे.या निवडणूकीत अनेक महत्वाच्या प्रश्नासह प्रकल्पावर मतदार बोलून दाखवित आहे.यूवा पिढी बरोबरच महिला व पूरूष मतदार विजयीभव चा अर्शिवाद मुक्त हस्ते देत असल्याने उमेदवार यांच्या सह मतदार यांच्या मध्ये नवचैतन्य पाहावयास मिळत आहे.कोणता झेंडा मतदार मानवत नगर परिषदेवर फडकेल हा येणारा काळच ठरवेल.***
byMEDIA POLICE TIME
-
0