*आज दिनांक 28 डिसेंबर 2026 रोज रविवारला गिरड येथे वैराग्यमूर्ती संत श्री गाडगे महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त अनुसया माता भजन मंडळ गिरड यांच्यावतीने ग्राम स्वच्छता करून यात्रेत येणाऱ्या भाविकांना तथा गिरड नगरीतील ग्रामस्थांना गाडगे महाराजांनी दिलेल्या मंत्राचा स्वतः अंगीकारून अनुकरण शील संदेश ग्राम स्वच्छतेची शिकवण दिली. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा देवस्थान गिरड ते श्रीराम मंदिर देवस्थान गिरड पर्यंत ग्राम स्वच्छता सोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देताना अनुसया माता भजन मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी ग्रामस्वच्छता अभियानाला सकाळी 4:30 वाजता सुरुवात करण्यात आली ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सहभागी महिला अविताताई दरणे किरणताई वाशिमकर हर्षाताई लाजूरकर कविताताई बावणे चंदाताई खराबे रेखाताई डेकाटे नीलिमाताई दाते नीलिमाताई भुजाडे नंदाबाई मोटघरे सुनिताताई वैद्य मंगलाबाई भिसेकर वनिता बावणे मुक्ताई ब्राह्मणवाडे विष्णू ब्राह्मणवाडे या सर्व ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन गिरड नगरीतील ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला....*
byमीडीया पोलीस टाईम
-
0