*निधन वार्ता.——————किशनराव काळे यांच्या निधनामूळे *सावळी* वर शोककळा.————————————(मानवत / प्रतिनिधी.) मानवत तालूक्यातील सावळी येथील वारकरी संप्रदायातील किशनराव देवराव काळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सावळी गावावर शोक कळा पसरली तरत्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 9 वाजता वैकुंठधाम स्मशानभुमी सावळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या आकस्मीत निधनामुळे आप्तगणावर दू:खाचा डोंगर कोसळला.त्यांना ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सावळी येथील कारभारी व पांडुरंग यांचे ते वडील होते.***

Previous Post Next Post