*लोकशाहीचा आधार स्तंभ बळकट करण्यासाठी समाज सेवकांनी केले अमूल्य मतदान. (मानवत / प्रतिनिधी.)—————————————लोकशाहीचा हक्क बजावताना समाजसेवक मोहम्मद मुस्ताक, पत्रकार इरफान बागवान यांनी मतदान करूण लोकशाही मजबूत करण्यासाठी हातभार लावला यावे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांचे छायाचित्र आमच्या प्रतिनिधींनी टिपलेसविस्तर वृत्त असे की,मानवत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सक्रीय आणि शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना समाजसेवक मोहम्मद मुस्ताक, ज्येष्ठ पत्रकार इरफान बागवान व कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील आपल्या सहकाऱ्यांसह लोकशाहीचा उत्सव साजरा करताना एका ठिकाणी एकत्र दिसले.मतदार जागृती, शांतता आणि शिस्तबद्ध निवडणूक पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नागरिकांनीही उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला.या तिघांचा एकत्रित क्षण टिपलेले छायाचित्र सोशल मीडियावरही चर्चेत असून लोकशाही प्रक्रियेचा सुंदर संदेश देणारे ठरत आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0