मौजा हिंगणघाट शहर परिसरात वन्यप्राणी वाघ असल्या बाबतचे हे वरील छायाचित्र सामाजिक माध्यमांवर खूप मोठे प्रमाणात पसार होत आहे तेव्हा सदर छायाचित्र हे खोट असून कोणी ही अफवा पसरवू नये.आणि कोणाच्या सांगण्या वरुण सदर परिसरात वाघ आहे अशी खोटी बातमीचा प्रचार प्रसार करू नये.आपण स्वतः पहिला असेल तर तत्काळ संबंधित वन विभागाला याची माहिती दया. परंतु खोटी बातमीचा प्रचार प्रसार करू नका. आपल्या खोट्या बातमीने लोकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा खोट्या बातमी मुळे समाजातील लोकांना व संबंधित शासकीय यंत्रणेला योग्य ते निर्णय घेत येत नाही व नागरिकांना योग्य मार्गदर्शन ही करत येत नाही. तसेच आपण दिलेल्या खोट्या बातमी करणास्थव आपल्यावर शासकीय गुन्हा दाखल होऊ शकतो.कृपया करून खोटी माहिती चा प्रचार प्रसार करू नये. आपले विनीत वनविभाग वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0