मीडीया पोलीस टाइम प्रतिनिधी यश राऊत ). दि.६ डिसेंबर समुद्रपूर ग्रामपंचायत कार्यालय वायगाव (ह.)येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी वर्ग माजी सरपंच घुमडे ढोक साहेब ग्राम विकास अधिकारी तपासे मॅडम व समस्त वायगाव येथील ग्रामस्थ मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरी निर्माण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय वायगाव (ह.)येथे कार्यक्रम पार पडला व सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रअभिवादन केले

Previous Post Next Post