पोलीस वर्धापन दिन निमित्ताने आयोजित प्रदर्शनीस उत्स्फूर्त प्रतिसाद.. आज रोजी 18 शाळा कॉलेज व 2200 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर यांनीही केले विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन ** 2 जानेवारी पोलीस स्थापना दिवस पोलीस निमित्ताने वर्धा पोलिसांनी **पोलीस वर्धापन सप्ताह**चे आयोजन दरम्यान प्रदर्शनीचे आयोजन पोलीस मुख्यालय ग्राउंड वर्धा येथे करण्यात आलेले आहेत त्या प्रदर्शनी मध्ये पोलीस विभागामधील 10 इतर ब्रॅंचेस यांचे स्टोल उभारण्यात आलेले होते त्या प्रदर्शनी मध्ये वर्धा जिल्ह्यातील भरपूर शाळा कॉलेज यांनी स्वतःहून सहभाग नोंदवून पोलीस प्रदर्शनि मध्ये सहभाग घेतला काल ही 17 शाळा कॉलेज व 1500 विध्यार्थी यांनी भेटी देऊन सहभाग घेतला होता आज ही 18 शाळा कॉलेज व 2000 विध्यार्थी यांना पोलिसांचे कामकाज पद्धती जवळून पाहण्याचे संधी मिळाली पोलीस विभाग वापरत असलेली शस्त्र अग्नीशस्त्र ही ही जवळून पाहण्यासाठी तरुण विद्यार्थी यांना चांगलीच मेजवानी मिळाली पोलीस मुख्यालयातील शिस्त वआदर सत्कार पाहून सहभागी झालेले विद्यार्थी यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता लहान तरुण विध्यार्थी हे पिस्टोल रिवोलव्हर, AK 56.AK 47.SLR रायफल कारबाईन गण मशीन, हेंनड ग्रीनेड, दारुगोला, हे अत्याधुनिक शस्त्र आनंदाने पाहून मन लावून माहिती घेताना दिसून आलेत तसेच **क्राईम सिन ** म्हणजे मर्डर झाला असेल गुन्हा घडला असेल तर घटनास्थळ कसे सुरक्षित ठेवतात पुरावे कसे पोलीस जमा करतात, आरोपी कसे निष्पन्न करतात या गँभीर गुन्हे उकल कशी करतात हे ही विध्यार्थी उत्कनठा पूर्वक प्रश्न पोलिसांनl विचारताना आज दिसून आलेत, तसेच विध्यार्थी यांनी **पोलीस डॉग**चे श्वान पथक याचे कामगिरीस भरभरून प्रतिसाद दिला श्वान पंथक प्रमुख psi सुजित डांगरे सर यांनी दिलेल्या आदेशावर डॉग सावधान, विश्राम, सेल्यूट देत होते, तर डॉग जॉनी याने बॉम्ब कसा शोधतात, डॉग म्यॅक्स याने अमली पदार्थ कसे गन्ध वास वरून शोधतात तर डॉग डाबरमेन ब्रनो याने रनिंग करून अडथळे पार करून कसा आरोपी गुन्हेगार पकडतात याचे प्रात्यक्षिक करून दिल्याने विध्यार्थी यांनी सर्वांचे टाळ्या वाजवून डॉग ला प्रो्हात्साहन दिले ट्राफिक ब्रांच चे स्टोल वर पोलीस निरीक्षक विलास पाटील psi अमोल लगड यांनी ही विद्यार्थी यांना हेल्मेट चा वापर करा, कमी वयाचे विध्यार्थी यांनी गाडी वाहने चालवू नये, मोबाईल चा वापर करू नये अंबुलेन्स 108. पोलीस हेल्पलाईन नंबर112 बाबत मार्गदर्शन केले,महिला सहायता कक्ष महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती उघडे यांनी मुली विद्यार्थी सुरक्षा करिता गुड टच बेड टच, पोसको कायदा, अनोळखी व्यक्ती स मोबाईल वरून माहिती शेअर करू नये फ्रेंड शिप करू नये टोल फ्री नंबर 1098.1091 बाबत मार्गदर्शन केले, सायबर API चिलंगे यांनी बॅंक फ्रॉड, ऑनलाईन फ्रॉड, मध्ये अनोळखी व्यक्तीस कोणतीही बॅंक डिटेल्स माहिती देऊ नयेत आपली माहिती गोपनीय ठेवावे काही अडचण आल्यावर टोल फ्री नंबर 1930 यांना कॉल करावे तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजक मा पोलीस अधीक्षक **श्री सौरभ कुमार अग्रवाल** यांनी ही विद्यार्थी यांच्या सोबत सुसंवाद साधत पोलीस जनता सम्बन्ध, पोलीस कर्तव्य, व देशा पुढील आगामी आव्हाणे, वीध्यार्थी यांनी अभ्यास कसा करावे भविष्यात MPSC,UPSC एक्साम कशा असतात, त्यात कसे यश सनपादन केले जाते, निर्व्यसनी रहावे, अभ्यासात झोकून द्यावे, याबाबत सखोल योग्य मार्गदर्शन केले**उद्याही दि. 08/01/26 रोजी पोलीस मुख्यालय येथे 10/00** तरुण कॉलेज चे विध्यार्थी जे पोलीस भरती परीक्षा MPSC परीक्षा देत आहेत त्यांना स्पर्धा पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व विद्यार्थी हे ही लाभ घ्यावा मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर हे तरुण विद्यार्थी यांना पोलीस भरती परीक्षा बाबत MPSC, UPSC एक्साम बाबत मार्गदर्शन हे करणार आहेत सर्वांनी याबाबत लाभ घ्यावे असे आवाहान पोलीस विभाग यांच्या कडून करण्यात येते आहे विद्यार्थी व शिक्षक प्राध्यापक यांनी ही पोलिसांनी घेतलेल्या या चांगल्या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले व आभार व्यक्त केलेत..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0