ब्रेकिंग न्यूज...यावल पेट्रोल पंपाजवळ चार चाकी कार आणि दुचाकीचा अपघात... दुचाकीस्वार जख्मी.. (**चोपडा तालुका ग्रामीण प्रतिनिधी आरिप तडवी**). तालूक्यातील यावल पेट्रोल पंपाजवळ रुग्णालयात हलवले यावल येथील चार चाकी कार पेट्रोल पंपाकडे येत असल्याने सांगवीकडुन येणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराची कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे ही घटना आज दिनांक 19 जानेवारी सोमवार रोजी 12 वाजेच्या सुमारास घडली.घटनास्थळी परिसरातील जनतेने अपघात झालेल्या दुचाकीस्वाराला यावल रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे..
byमीडीया पोलीस टाईम
-
0