स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस कडुन प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखुची अवैद्यरित्या वाहतुककरणाऱ्या आरोपीवर रेड करुन कटेनरसह एकुण १,५४,१३,६००/-रु. चा मुद्देमालजप्त करुन कार्यवाही केली......................................दिनांक ०५/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक उप विभाग हिंगणघाट परीसरातपेट्रोलिंग करित असतांना रथानीक गुन्हे शाखा, वर्धा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांना गोपनीय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, "कटेनर क्रमांक जि.जे. २७ टि.डी. ९९१६ या मधुन शासणानेप्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे." अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरमाहीती ही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणेअत्यंत गोपनीयता बाळगण स्थानीक गुन्हे शाखेचे वेग वेगळे पथक नेमूण त्यांचे मार्फत हिंगणघाट ते हैद्राबादजाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील संविधान चौक, हिंगणघाट ते वडनेर रोडवर नाकेबंदी करीत असतांनाएक नारंगी रंगाचा कंटेंगर अशोक लेलॅन्ड कंपनीचा ज्याचा आरटीओ पासींग क्रमांक जि.जे. २७ दि.डी.९९१६ असा असलेला येतांना दिसला सदरना कंटेनर हा खवरेप्रमाणे असल्याचे दिसुन आल्याने नाकेबंदीदरल्याण कटेनर रोडचे बाजुला सुरक्षीतरीत्या थांबवुन सदर वाहणाचे चालकास कंटेनरचे खाली उतरवून त्यासत्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) विनोदकुमार रामबहादुर यादव, वय ३४ वर्ष, रा. नारोल जि.अहमदाबाद राज्य गुजरात व त्याचा सहकारी क्लिनर याने त्याचे नाव २) कमलेश छोटेलाल वणवाली, वय२६ वर्ष, रा. भगवतगंज जि. प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश असे सांगीतले. सदर कंटेनरची पंचासमक्ष पाहणीकरुन कंटेनर मध्ये कोणत्या वस्तु आहे या बाबत विचारणा केली असता त्याने कंटेनर मध्ये सुगंधित तंबाखू वईतर वस्तू धरुन असल्याचे सांगीतले. सुंगंधित तंबाखू वाहतु की बाबत त्यांना पास परवाना विचारला असतात्यांनी त्यांचेजवळ कोणता ही पास परवाना नसल्याचे सांगीतले. पुढील कायदेशिर कारवाई करने करीता अन्नसुरक्षा अधिकारी श्री. पियुष मानवतकर, अन्न व औषधी प्रशासन विभाग, वर्धा यांचेशी संपर्क करुन तेघटनास्थळी हजर आल्याने अशोक लेलॅन्ड कंपनीचा कंटेनर क्रमांक जि.जे. २७ टि.डी. ९९१६ ची पंचासमक्षपाहणी केली असता त्यामध्ये दर्शनी भागात ईतर वस्तु भरुन असल्याचे दिसुन आले व त्यामागे १) हिरव्यारंगाच्या प्लॉस्टीकच्या ५० चूमडिया त्यामध्ये प्रत्येकी ४ छोटया बॅग मध्ये प्रत्येकी १ किलोग्राम वजनाचे ६ व२०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी ३ असे ईगल सुगंधीत तंबाखु भरुन असलेले पॅकेट एकुण वजन १३२० किलोग्रॉमकिमत २७,३९,०००/-रु, २) पांढऱ्या रंगाच्या प्लॉस्टीकच्या ५० चुमडीया त्यामध्ये प्रत्येकी ६ छोटया बेंगमध्ये प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ११ पॅकेट ईगल सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एकुण वजन १३२०किलोग्रॉम किंमत २८,०५,०००/-रु, ३) पिवळया रंगाच्या प्लॉस्टीकच्या ८० चुमडीया त्यामध्ये प्रत्येकी ४छोट्या बॅग मध्ये प्रत्त्येकी १ किलोग्राम वजनाचे १० पॅकेट होती सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एकुण वजन३२०० किलोग्रॉम किंमत ४२,४०,०००/- रु. ४) पांढऱ्या रंगाच्या प्लॉस्टीकच्या बॅग मध्ये खडयांचे १६बॉक्स त्यामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाचे २० मज्जा सुगंधीत तंबाखू भरुन असलेले एकूणवजन १६० किलोग्रॉम किंमत ९,१२,०००/-रु, ५) पांढऱ्या रंगाच्या प्लॉस्टीकच्या बॅग मध्ये खडयांचे ३८वॉक्स त्यामध्ये प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ४० मज्जा सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एकुणवजन ३०४ किलोग्रॉम किंमत १७,१७,६००/-रु, असा एकुण १३०४ किलोग्रॉम सुगंधीत तंबाखु किंमत१,२४,१३,६००/-रु, ६) एक अशोक लेलॅन्ड कंपनीचा कंटेनर क्रमांक जि.जे. २७ टि.डी. ९९१६ किंमत३०,००,०००/- रु असा एकुण जु. किंमत १,५४,१३,६००/- रु चा मुद्देमाल अवैधरीत्या विना पास परवानावाहतुक करीत असतांना सिद्ध आल्याने तो जप्त करुन आरोपी नामे १) विनोदकुमार रामबहादुर यादव,वय ३४ वर्ष, रा. नारोल जि. अहमदावाद राज्य गुजरात व त्याचा सहकारी क्लिनर याने त्याचे नाव २)कमलेश छोटेलाल वणवासी, वय २६ वर्ष, रा. भनवतगंज जि. प्रतापगढ़ राज्य उत्तरप्रदेश यांचे विरुध्द पोलीसस्टेशन वडनेर येथे अप. कमांक ०५/२०२६ कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) भा. न्या. सहीता सहकलम ३. २६(१), २६(२) (४), २७ (३) (ई), ३०(२) (अ), ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा सन २००६अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षकश्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी,अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पियुषमानवतकर, पोउपनी, बालाजी लालपालवाले, विजयसिंग गोमलाडु, राहुल इटेकर, प्रकाश नागापुरे, पोलीसअंमलदार मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, अमर लाखे, अमरदीप पाटील, चंद्रकांत बुरंगे, महादेवसानप, पवन पन्नासे, गजानन दरणे, रोशन निंबाळकर, रवि पुरोहीत, मंगेश आदे, रितेश कुराडकर, अभिषेकनाईक, गोविंद मुंडे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस कडुन प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखुची अवैद्यरित्या वाहतुककरणाऱ्या आरोपीवर रेड करुन कटेनरसह एकुण १,५४,१३,६००/-रु. चा मुद्देमाल जप्त करुन कार्यवाही                                                 
Previous Post Next Post