श्रीमती रूक्मिणीबाई गाडगे यांचे निधन

श्रीमती रूक्मिणीबाई गाडगे यांचे निधन


मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक  / अनिल चव्हाण
———————————

सेलू येथील केशवराज नगरातील जुन्या पिढीतील जेष्ठ नागरीक, काॅग्रेसच्या माजी नगरसेविका, श्रीमती  रूक्मिणी बाई विठ्ठलराव गाडगे (९२) यांचे २४ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वाजता  वृध्दापकाळाने  निधन झाले . 
शनिवारी सकाळी सेलू तहसील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
त्यांच्या पश्चात प्रा.डाॅ. दिंगाबर गाडगे,अशोक गाडगे,दिलीप गाडगे हे मुले ,कविता घुंगरड विवाहीत मुलगी,सूना, नातवंडे असा परिवार आहे.

Previous Post Next Post