नवा रस्ता चौकामध्ये वाहनधारकांकडुन हम करे सो कायदा वाहतुकीची कोंडी होत असल्याने जनतेला रहदारीसाठी मोठा अडथळा
सातारा जिल्हा प्रतिनिधी
वाहनचालकाच मनमानीमुळे वाहतुकीच होते कोंडी
(सातारा:नवा रस्ता येतील उभे असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कुंडी होत आहे कुठल्याही प्रकारची वाचक नसल्यामुळे वाहन चालक हम करो कायदा चालू आहे कुठेही वाहन लावून जातात कसेही वाहन लावून जातात नवा रस्ता चौकाच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा येईल अशा ठिकाणी बिनधास्त वाहन लावून जातात ते किती वेळाने येईल ते सांगता येत नाही अशा वाहन वाल्यांना वचक घालणार कोण त्यामुळे वाहतुकेला अडथळा निर्माण होतं आहे बिनधास्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहन चालकांना आळा कोण घालणार आळा घातल्यावर वाहतुकीचा अडथळा दूर होऊन वाहतुकीची कुंडीचे प्रमाण कमी होईल व वाहतुकीच्या रांगेचे प्रमाण कमी होईल वाहतुकीच्या कुंडीला तासून तास उभी वाहतुकीची कुंडी वाढले आहे यांना वचक कोणाची नसल्यामुळे नवा रस्ता येतील रस्त्याकडे कुठेही वाहन लावून बिनधास्तपणे जातात या जाण्याने वाहतुकीची कुंडी होत आहे याची यांना कल्पना असून सुद्धा तशीच वाहने लावून जातात कारण यांना विचारणारी कोण नसतात त्यामुळे वाहतुकीची कुंडी होत आहे ही वाहतुकीची कुंडी बंद होणार की अशीच राहणार अजून किती दिवस असे चालणार

