*
भोसा येथे शार्टसक्रिटने अचानक लागलेल्या आगीमूळे मोठे नूकसान*
*
प्रतिनिधी / अनिल चव्हाण
——————————
मानवत तालुक्यातील भोसा येथील विठ्ठल किशनराव जाधव यांचे इंद्रायणी ट्रेडिंग कंपनी या दुकानाला शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली असताना मानवत अग्निशमनला पाचारण करण्यात आले.
असता वेळेत अग्निशमन वाहन पोहचले व आग आटोक्यात आणण्यात यश आले आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले व मोठे नुकसान झाले असता सुदैवाने कुठले ही जिवित हानी झाली नाही ग्रामस्थांनी अग्निशामन दलाचे वाहन चालक सय्यद कलीम, फायरमन मुकेश कुमावत, राम दहे, संदीप जाधव यांनी तात्काळ आग आठोक्यात आणण्या अतिशय महत्वाचे प्रयत्न केले यावेळी नागरिकांनी आभार मानले.
***

