पंढरपूरच्या पावन भूमीत बळीराजाच्या न्यायासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद..

पंढरपूरच्या पावन भूमीत बळीराजाच्या न्यायासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद..

हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा 

 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि हजारो शेतकरी सहभागी होत असून आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
   या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक,14/6/2026 ला वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ वांदिले, शलिल दादा देशमुख , माजी मंत्री सुनील केदार.यांनी सहभाग नोंदविला. बळीराजाला संपूर्ण कर्जमुक्ती आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार आमदार रोहितदादा यांनी केला आहे.

प्रतिनिधि. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

#सरसकट_कर्जमाफी #आमदार_रोहितपवार 
#अन्नत्याग_आंदोलन
Previous Post Next Post