आगार प्रमूखाच्या दूर्लक्षा मूळे रापमंची दैणिय अवस्था ; प्रवाशी बालबाल बचावले*———————————

आगार प्रमूखाच्या दूर्लक्षा मूळे रापमंची दैणिय अवस्था ;  प्रवाशी बालबाल बचावले*
———————————
*

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण

जिल्ह्यातील राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळचा गलथान कारभार  पाथरी- मानवत- परभणी पाळोदी मार्गे MH 14 BT 2620 या क्रमांकाच्या गाडीचा अपघात होता होता थोडक्यात बचावला. राज्य परिवहन बसचे पाठीमागचे टायर हे निसटुन बाहेर पडता पडता थोडक्यात बचावले, ही घटना मांडाखळी जवळ घडली परंतु खाजगी वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. खाजगी वाहन चालक यांच्या लक्षात आले की बसच्या टायरने आपली जागा सोडून बाहेर आले आहेत. त्यांनी लगेच बस चालक यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली व सदरील बस चालक यांनी लगेच गाडी थांबवून होणारी दुर्घटना टाळली. व प्रवाशांनी गाडीच्या खाली उतरल्यावर त्या खाजगी वाहन चालकाचे आभार मानले. व सुटकेचा निःश्वास टाकला.




***
Previous Post Next Post