महाड तालुक्यातील बिरवाडी कन्या शाळा की कचरा शाळा असे पालक वर्गाकडून.बोलण्यात येत आहे सविस्तर माहिती अशी की बिरवाडी कन्या शाळेने ग्रामपंचायत बिरवाडी यांना वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले आहे ...
(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)
शाळेच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य झाले असून ग्रामपंचायत साफसफाई करत नसल्याने पालक वर्गाकडून बोलले जात आहे त्यामुळे कन्या शाळेतील विद्यार्थिनी आजारी पडत आहेत याकडे प्रशासन गांभीर्याने.लक्ष देईल का असा सवाल पालक वर्ग करत आहेत

