वडनेर आश्रम मध्ये पेन बुक बिस्कीट केळ वाटप वृक्षारोपण गुरुदयालशिंग जुनी यांच्या वाढदिवसानिमीत्य वृक्षारोपण..

वडनेर आश्रम मध्ये  पेन बुक बिस्कीट केळ वाटप वृक्षारोपण गुरुदयालशिंग जुनी यांच्या वाढदिवसानिमीत्य वृक्षारोपण..

(सचिन महाजन वडनेर प्रतिनिधी )

16/07/2026
हिंगणघाट : तालुक्यातील वडनेर येते  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य  गुरुदयालशिंग जुनी यांच्या वाढदिवसानिमीत्य  वडनेर येथील आश्रम शाळेमध्ये कार्यक्रम पेन बुक पेनशील  पारर्ले बिस्कीट केळ वाटून रुक्षारोपण करण्यात आले,  आश्रम शाळेतील बंडू दाभर्डे शिक्षक नरड  मॅडम , ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालशिंग जुनी यांच्या वाढदिवसानिमीत्य वडनेर आश्रम शाळेत  येथे कडू निभंचे चार ठिकाणी वृक्षारोपण केले कार्यक्रमाच्या वेळी वृक्षारोपण
करतानी, वडनेर गावातील  कानोली येथील मित्र परिवार             वडनेर येथील नागरिक  रायबहादूरशिंग जुनी बॉबी भाऊ, प्रतिनिधी सचिन महाजन 
उपसरपंच निलेश नान्हे नारायण कुंभारे बॉबी गोगीता मॅडम नरड बंडू दाभार्डे,अमित पारिसे गजू पारिसे सदस्य कात्री अविनाश नाही आदी नागरिक ची  उपस्थिती होती. यावेळी शिक्षक यांनी  वृक्षाबद्दलची माहिती व महत्व समजून सांगितले, अतिशय छान सुंदर कार्यकर्ते आयोजित, केला  विध्यार्थी यांच्याशी चर्चा  महत्व मार्गदर्शन  असे शिक्षक यांनी विध्यार्थी ना व्यक्त केले.  गुरुदयालशिंग जुनी त्यांनी विध्यार्थीना  पेन बुक पेनशील  केळ  बिस्कीट  गुरुदयालशिंग जुनी यांनी विध्यार्थी यांच्याशी संवाद साधला, आणि वृक्षारोपण वाढदिवसाच्या निमित्य कडू निबाचे  व कार्यक्रमाची प्रत्येकानी सांगता करण्यात आली.                                 उपसरपंच निलेश नान्हे नारायण कुंभारे बॉबी गोगीता नरद बंडू दाभार्डे,अमित पारिसे गजू परिसे सदस्य कात्री अविनाश नाही
Previous Post Next Post