अविनाश चौथरी यांची जिल्हा किसान सेल महामंत्री पदावर नियुक्ती

अविनाश चौथरी यांची जिल्हा किसान सेल महामंत्री पदावर नियुक्ती


( विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुल कदिर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)


विलास केजकर
भंडारा:- विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते पालकमंत्री पंकज भोयर, बाळाभाऊ आजनकर यांच्या उपस्थितीत इंदुरखा येथील रहिवासी तथा भारत कुषक समाज भंडारा जिल्हाध्यक्ष अविनाश चौधरी यांची भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा किसान सेलच्या जिल्हा महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
          त्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जॅकी रावलानी, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे गटनेते विनोद बान्ते, जि.प. सदस दिलीप सार्वे, शहराध्यक्ष सचिन कुंभलकर, भाजपा कार्यकर्ते दिवाकर मने, जिवन सार्वे, उमेश ठाकरे, दिनेश पिकलमुंडे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
Previous Post Next Post