हरी ओम बाबा गोशाला आश्रम लसनपुर येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या हर्ष उत्साहात साजरा...

हरी ओम बाबा गोशाला आश्रम लसनपुर येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या हर्ष उत्साहात साजरा...


(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा )

समुद्रपुर २९ जुलै 
 हरी ओमबाबाच्या मूर्तीचे अभिषेक करून त्यांची पूजा अर्चना करण्यात आली. यावेळेस हरी ओम बाबा ट्रस्ट अध्यक्ष ओम प्रकाश अग्रवाल उपाध्यक्ष राजा भाऊमॅडमवार सजनजी गोयल राजाबाबु खंडेलवाल संतोष जी अग्रवाल घनश्यामजी पुरोहित पवन जी अग्रवाल रमेश भोयर बिरे गुरुजी निलेश भारती परमानंद मेहरडा भलोटिया परिवार नागपुर चंद्रकांत  वैद्य हरी ओम बाबा चे सर्व भक्त मंडळी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला उपस्थित होते, विदर्भ
 मराठवाड़ा संपादक अब्दुल कदिर
Previous Post Next Post