1.आंबेजोगाई तालुक्यातील हनमंत वाडी येथील शेतकरी महादेव कराड यांनी टोमॅटो शेती वर सुमारे दोन लाख खर्च केला मात्र चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने पीक नष्ट करण्याची वेळ आली

1.आंबेजोगाई तालुक्यातील हनमंत वाडी येथील शेतकरी महादेव कराड यांनी टोमॅटो शेती वर सुमारे दोन लाख खर्च केला मात्र चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने पीक नष्ट करण्याची वेळ आली 

2 आष्टी परिसरात गेल्या काही काळापासून वाघ असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यामधून पुराव्या बाबत व्रत आहे वन विभागाने याबाबत माहिती दिल्याचे व्रत आहे 

3 बीडमध्ये पावसाकडे शेतकऱ्याचे लक्ष आहे 
आज मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज 

4 केज मध्ये टिप्पर चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
आंबेजोगाई-माळेगाव रस्त्याच्या कामादरम्यान टिप्परणे वीज वाहिनीला स्पर्श केल्याने चालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे 

5 मराठवाडा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत 
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे हालचाली वाढले आहेत 

6 मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा रद्द 
तांत्रिक अडचणी व सर्व्हर समस्येमुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या 

7 नेपाळमधून मुंबईकरांची सुखरूप सुटका 
नेपाळमधील भीषण पुरानंतर मुंबईतील 37 पर्यटकांचा गट सुरक्षितपणे भारतात परतला

पत्रकार शिवराज चव्हाण 👏
Previous Post Next Post