महाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड जिल्हा रायगड श्री भगवान. आनंदराव इंगवले यांची 31 ऑगस्ट 2026 रोजी नियम व्योमाना प्रमाणे सेवानिवृत्त सेवापूर्ती सोहळा आयोजित

महाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड जिल्हा रायगड श्री भगवान. आनंदराव इंगवले यांची 31 ऑगस्ट 2026 रोजी नियम व्योमाना प्रमाणे सेवानिवृत्त सेवापूर्ती सोहळा आयोजित
 करण्यात आला सविस्तर माहिती अशी की 31 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड जिल्हा रायगड श्री भगवान आनंदराव इंगवले हे 32 वर्षानंतर नियम व्योमाना प्रमाणे सेवानिवृत्त सेवापूर्ती झाले असून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील प्राचार्य डॉक्टर योगेश प्रभाकर बोराळे शिक्षक कर्मचारी युनिट प्रमुख आशुतोष लादे.सचिव काशिनाथ जाधव गोविंद चीविलकर सुनील चव्हाण नवनाथ जाधव स्वप्निल बैरागी चंद्रमणी हाटे.पराग माने, रवींद्र बगारा विशाल खांबे माणिक खांबे रमेश पाटील गणेश महाडिक आदेश महामुनी विनायक शिर्के प्रकाश कळंबे किशोर पवार अनिल जाधव सुषमा धुमाळ या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड. यांच्या.तर्फे.पुष्पगुच्छ देऊन त्यांना सेवावृत्तीचा निरोप देण्यात आला

रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे 
Previous Post Next Post