**निरोप समारंभा नंतर संत तूकाराम विद्यालयातील शालेय मूलांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद लूटला.*. (मानवत // प्रतिनिधी. )—————————————मानवत तालूक्यातील केकरजवळा येथील संत तुकाराम विद्यालया मध्ये आज विद्यालयातील इयत्ता वर्ग दहावीच्या विद्यार्थी यांना निरोप देण्यात आला. यावेळी विद्यालयाचे दोन माजी विद्यार्थी यांची शासकीय सेवेत रुजू झाल्याबदल विद्यालयाच्या वतीने पालक व गूणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काळे पी एस हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेख खदिर व श्री. शिवाजीराव टाकळकर हे होते तसेच यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार इयत्ता नववी मधिल कु.आकांक्षा लाडाने व कु.प्रणिता कौसले यांनी मानले.🙏🙏💐💐👍👍🌷🌷
byMEDIA POLICE TIME
-
0