मुस्लिम कमिटीतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती). भद्रावती दि. 31 - भद्रावती मुस्लिम कमिटी तर्फे सर्वधर्मसमभाव दावते इफ्तार पार्टीचे आयोजन मदिना मजीत येते शुक्रवारला आयोजित करण्यात आले.रमजान महिन्याचा शेवटचा रोजा असल्याने मुस्लीम कमेटी तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते मुनाश शेख यांच्यातर्फे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळला मुस्लीम बांधवांचा रोजा सुटल्यानंतर हिंदूंना डोक्यावरील टोपी व अंगावरील दुपट्टा भेट देण्यात आली. त्यानंतर एकत्र येऊन स्नेहभोजन केले. या कार्यक्रमाला नितीन भंटारकर, जिल्हा अध्यक्ष राका अजीत पवार गट, संदिप गिर्ह् जिल्हा प्रमुख शिव सेना उबाटा गट ईब्राहीम जव्हेरी , दिकेंडावार फील्ड अधिकारी ताडोबा , विलास नेरकर, सुधाकर रोहणकर, सुनील नामोजवार, संदिप फयाज शेख, रियाज अनवर, बाबू शेख, मुनाज शेख, विनायक येसेकर , दिलीप मांढरे, निलेश नवराते आदी हिन्दू व मुस्लीम समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यस्ववी कार्यक्रर्ता परवेज सैदागर, ईरफान कुरेशी, ऐजाज अली , अफजल शेख , रेहान शेख ,अशपाक राही,आकीब खान , अनीस पिरखॅा, जुबेर शेख, अफरोज शेख, अल्तमश शेख यांनी केली
byMEDIA POLICE TIME
-
0