चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना. मेहुणबारे पोलिस ठाण्यात बलात्कार चा गुन्हा दाखल ( जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मेघे ) चाळीसगाव तालुक्यातील एका गावात महिला घरी एकटी असतांना व कामकाज करीत असताना एका नराधमाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी मेहुनबारे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुवयातील एका गावात शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता 37 वषीय महिला ही घरात एकटी होती घरातील कामे करीत असताना संशयित आरोपी सुरेश साहेबराव गायकवाड यांने महिलेला जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला ही घटना रविवारी दिनांक 20 रोजी महिलेने दिलेल्या फर्यादीवरून मेहुनबारे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पाहुणे विकास शिरोडे करीत आहेत
byMEDIA POLICE TIME
-
0