*दुसखेडा जि.प.प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप !* दुसखेडा : (२२ जुलै २०२५)पोलीस पाटील सौ.संगिता दांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप. दुसखेडा ता यावल येथील जि.प.प्राथमिक शाळेत ६२ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पोलिस पाटील सौ.संगिता विशाल दांडगे यांचे हस्ते शालेय गणवेश व शूज तसेच पायमोजे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन दुसखेडा गावच्या सरपंच सौ.लक्ष्मीताई सोनवणे या उपस्थित होत्या. व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे उपस्थित होते. या वेळी पालक वर्ग अश्वीनी सोनवणे, सुषमा तायडे,पुनम सोनवणे,काजल सोनवणे,निंबाबाई सोनवणे, उज्वला तायडे,इंदूबाई सोनवणे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद तायडे सर यांनी केले तर आभार उपशिक्षक प्रशांत पाटील, नितिन चौधरी, यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी प्रियंका सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

*दुसखेडा जि.प.प्राथमिक शाळा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप !*                                      दुसखेडा : (२२ जुलै २०२५)पोलीस पाटील सौ.संगिता दांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.                                  
Previous Post Next Post