आज दिनांक 22 2025 रोजी चौकावाडी शाळेमध्ये नैसर्गिक सहल पाई आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर सारोळा गावा जवळ रस्त्याने शाळेतली मुळे आनंदाने गाणे वाजत गाजत खेळ खेळत नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत होते रस्त्याने जाताना खूप त्यांना आनंद वाटत होता आणि त्यांच्या पाठीशी शिक्षक सरपण आनंद घेत होते नैसर्गिक सहलचा सारोळा आगावाजवळील छोटासा गार्डन मध्ये हिरवेगार झाड आणि त्या ठिकाणी गार्डन मध्ये झोका घसरगुंडी वेगवेगळे वस्तू त्या ठिकाणी मुली मुले आनंद घेत होते आणि आनंदाने आपल्या रस्त्याने घरी निघाले त्या ठिकाणी सहलीचा आनंद घेताना सर मॅडम आमणि पालक सदस्य अध्यक्ष पण होते. मुख्याध्यापक सर सय्यद सर उर्मिला राजपूत मॅडम निशा साठे राजू साठे गणेश कायटे श्यामलाल कायटे दगडू वाघ रईस पठाण नैसर्गिक सहल मध्ये उपस्थित होते.., उपसंपादक राजू साठे

Previous Post Next Post