राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष,कार्यतत्पर, कणखर, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे, श्री राजेशभाऊ वानखेडे संपर्क कार्यालय सावदा येथे आयोजन कले होते, सदररील शिबीर मोठ्या उत्साहात संप्पण झाले त्यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदानाचा शुभारंभ, श्री शुभम भाऊ वानखेडे यांनी केला त्यावेळी उपस्थित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष श्री, उमेश भाऊ नेमाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, श्री अरविंद भाऊ चितोडीया, सावदा नगरीच्या मा नगरसेविका मा श्री, रेखाकाकू राजेशभाऊ वानखेडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष, श्री अक्षय भाऊ सोनवणे, सिमरन ताई वानखेडे, मयूर भाऊ कावडकर, श्री गौरव भाऊ वानखेडे श्री बंटी जंगले, श्री कुशल जावळे, श्री मोंटू पाचेरवाल व असंख्य रक्तदाते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष,कार्यतत्पर, कणखर, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे, श्री राजेशभाऊ वानखेडे संपर्क कार्यालय सावदा येथे आयोजन
Previous Post Next Post