यावल येथील ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने रुग्णांचे हाल. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. यावल येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डॉक्टरची कमी असल्यामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे या यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये बऱ्याच दिवसांपासून डॉक्टरची कमी असल्यामुळे बाहेर गावाहून आलेले रुग्ण व यावल स्थानिक रुग्णांना व वय वृद्ध म्हाताऱ्या महिला व पुरुष यांना त्रास होत आहे तो त्रास कमी होण्यासाठी त्वरित डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावल तालुक्यातील जनतेकडून व सर्व स्तरावर मागणी होत आहे

यावल येथील ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने रुग्णांचे हाल. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.                                                                            
Previous Post Next Post