दोन विद्यार्थ्यांना एकच आधार क्रमांक !भारतातील बहुदा पहिलीच घटनापत्ता व नाव बदलण्यासाठी संगणक प्रणाली काम करेन2357 7438 5471. (धर्माबाद : )विद्यार्थी दोन तर आधार क्रमांक एकच अशी घटना धर्माबाद तालुक्यात आधारकार्ड संदर्भात घडल्यामुळे व त्या नावामध्ये बदल करण्यासाठी पालक गेले असता आधारशी संलग्नित संगणक प्रणाली स्वीकारत करत नसल्यामुळे पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शाळेतील प्रवेश नाकारल्या जात असल्याने आता दाद कुणाकडे मागावी? असा प्रश्न पालकांपुढे पडला आहे.धर्माबाद येथील आझादनगर सुभाष नगर प्रभागातील रहीम बेग यांनी आपल्या सहावर्षीय अब्दुल रहीम बेग या मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले. त्यानुसार सदरील विद्यार्थ्याचे आधार सेंटरवर सर्व अपडेट घेऊन फोटोही घेण्यात आला. नंतरआधारकार्डपणआले. पण त्या आधार कार्डवर अब्दुल बेग बशीर मिर्झा असे नाव व पत्ता सिरसखोड पो. चिंचोली तालुका धर्माबाद असेसदर दोन्ही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक 235774385471असून त्याच क्रमांकाचे आधार कार्ड सिरसखोड येथील अब्दुल बेग मिर्झा या विद्यार्थ्याचेही आहे. दोघांचीही जन्मतारीख सारखीच असली तरी फोटो वेगवेगळे असल्यामुळे आधार संगणक प्रणालीने ही बाब कशी स्वीकारली? हा प्रश्न उपस्थित होत असून आता सदर आधार कार्ड दुरुस्तच होत नसल्यामुळे पालकांनी आता जावे कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन विद्यार्थी व एकच आधार कार्ड अशी घटना भारतात पहिल्यांदाच घडली असावी. उपरोक्त पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, खासदार व आमदार यांनी यावर तोडगा काढण्याची मागणी पालकांनी केली आहे.पडल्यामुळे ते दुरुस्तीसाठी पालक आधार सेंटरवर गेले. फोन नंबर एकच असल्यामुळे ओटीपीही बरोबर येत होता. पण नावात किंवा इतर तांत्रिक दुरुस्ती करताना संगणक प्रणाली रिजेक्ट म्हणून येत आहे.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

दोन विद्यार्थ्यांना एकच आधार क्रमांक !भारतातील बहुदा पहिलीच घटनापत्ता व नाव बदलण्यासाठी संगणक प्रणाली काम करेन2357 7438 5471.                                      
Previous Post Next Post