महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल तर्फे मयत खातेदार यांच्या वारसाला दोन लाखाचा विमा मिळाला. (यावल दि.२३ ( सुरेश पाटील ) यावल येथील भुसावळ रोडवर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल शाखेतील खातेदार मयत झाला असता बँकेतर्फे काढण्यात आलेल्या विमा दोन लाख रुपये रकमेचा विमा धनादेश वारसाला देण्यात आला. याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्या कडून ब्रांच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे यांच्याकडून मयताच्या वारसास माधुरी पंडित झोपे यांना २ लाखाचा धनादेश वाटप मयत व्यक्ती कै.कोमल पंडित झोपे यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये एल आय सी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा ४३६ रुपयाचा वार्षिक विमा काढलेला होता, त्यांचे अल्पसाधारण निधन झाले त्यांच्या वारसास २ लाखाच्या धनादेश वाटप करण्यात आला त्याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सर्व कर्मचारी ऑफिसर वैशाली वैशाली नलवाडे,ऑफिसर जानवी खोडे, कॅशियर चेतनसिंह राजपूत, मेसेंजर महेश खाचणे व भूषण महाजन यांचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल तर्फे मयत खातेदार यांच्या वारसाला दोन लाखाचा विमा मिळाला.                      
Previous Post Next Post