रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे* महाराष्ट्राचे लाडके *मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडवणीस साहेब* यांच्या जन्मदिनानिमित्त *आपले कार्यसम्राट आमदार श्री. राजेशजी पवार साहेब, रणरागिनी सौ.पुनमताईजी पवार यांच्या मार्गदर्शनातून* भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले प्रमुख उपस्थिती मुजुद्दीन सेट करखेलीकर, काशिनाथ कुलकर्णी सर, विजय पाटील डांगे, भडीकर साहेब पोलीस निरीक्षक धर्माबाद, कार्यक्रमाचे संयोजक भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब पाटील मोरे, करकेली सरपंच प्रतिनिधी तुकाराम मामा खांडरे,विठ्ठल पाटील कदम, दत्ता हरी पाटील आवरे, पिराजी पाटील चव्हाण, संतोष पाटील मोरे, प्रेम भाऊ चिंचोलकर, गोपीनाथ सोनटक्के, विनोद खांडरे, मोहन जगलेकर, बालाजी सावरगाव, विनायक पाटील मांडगे, रामराव कदम, साईनाथ पंजेवाड, सूर्यकांत पाटील मुळे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अन्वर मिस्त्री,सुधाकर पाटील कदम, अवधूत जाधव, व्यंकटेश येडपलवार, ईश्वर पाटील आवरे, गंगाधर कवडे, शिवानंद दाणेकर, मधुकर पल्लेवाड, दत्ता हरी मोरे, माधव दाणेकर, व सर्व मंडळातील प्रमुख पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख व प्रमुख उपस्थित होते.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे* महाराष्ट्राचे लाडके *मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडवणीस साहेब* यांच्या जन्मदिनानिमित्त *आपले कार्यसम्राट आमदार श्री. राजेशजी पवार साहेब, रणरागिनी सौ.पुनमताईजी पवार यांच्या मार्गदर्शनातून* भव्य रक्तदान शिबिर आयोजन 
Previous Post Next Post