**अमरनाथ धायगूडे यांची युवामोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड.*. ( मानवत / प्रतिनिधी).आज दिनांक १३ जूलै रोजी परभणी जिल्हाचे पालकमंत्री मा. मेघना दिदी साकोरे यांच्या हस्ते निवडीचे नियुक्ती पत्र देऊन अमरनाथ धायगूडे यांचे स्वागत करून पूढील कार्यास शूभेच्छा दिल्या.सविस्तर वृत्त असे की,मानवत येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता परभणी जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा मानवत तालुका मंडळ उपाअध्यक्ष पदी आपली नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाअमरनाथ तुकाराम धायगुडेयुवा मोर्चा मानवत तालुका मंडळ उपाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी निवडीचे मा. पालकमंत्री मेघना दिदी साकोरे यांनी केली. यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0