येणाऱ्या मतदार संघ पुनर्गठन कार्यक्रमात मानवत तालुका सेलू - जिंतूर मतदारसंघात समाविष्ट करवा.**@)> एड्, किरण बारहात्ते.*

*येणाऱ्या मतदार संघ पुनर्गठन कार्यक्रमात मानवत तालुका सेलू - जिंतूर मतदारसंघात समाविष्ट करवा.*

*@)> एड्, किरण बारहात्ते.*

 प्रतिनिधी } अनिल चव्हाण.
——————————

पाथरी मतदारसंघ महाराष्ट्रात येत नाही का ? 
एकीकडे सेलू-जिंतूर मतदारसंघातील प्रत्येक रस्ते सिमेंटचे होत आहेत
परतूर-सेलू रस्ता पूर्ण झाला, 
वालूर - सेलू रस्ता पूर्णपणे सिमेंट रोड झाला आहे, 
पाथरी सेलू रस्त्याचे काम चालू आहे,
 मानवत रोड - सेलू  रस्त्याचे काम जवपास पूर्ण झाले आहे,
सेलू ते देवगाव फाटा काम चालू आहे.
जिंतूरलाही जाणारी सर्व रस्ते अत्यंत चांगल्या दर्जाची झाले आहे.
पण पाथरी मतदारसंघातील सर्व रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. 
आमच्या सोबत हा भेदभाव का? आमचे लोकप्रतिनिधीही यावर एक शब्द बोलत नाहीत.
म्हणून माझी मानवत तालुक्यातील सर्व संघटनांना विनंती आहे की येणाऱ्या मतदार संघ पुनर्गठन कार्यक्रमात मानवत तालुका सेलू - जिंतूर मतदारसंघात समाविष्ट करवा यासाठी प्रयत्न करावेत.
लोकप्रतिनिधी विकास कामे खेचून आणण्यास कमी पडत असल्यामुळे
ग्रामीण भागाचा विकास खूंटला आहे. त्यामूळे
अशी मागणी सोशल मिडियाच्या माध्यमातून एड् , किरण बारहात्ते यांनी केली आहे.





***
Previous Post Next Post