रामनगर वर्धा शहर ची मोठी कारवाई आरोपी सहदारू जप्त
.........................................
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
===================
1)पो. स्टे.=रामनगर वर्धा शहर
2)अप क्र. 409 /26 कलम 65(अ )(ई ), 77(अ), 83 मदका / सह कलम मोटर व्हेकल ऍक्ट
3)घटनास्थळ = शांतीनगर उडाण पुलाजवळ रोडवर रामनगर वर्धा
4)घ.दि.वेळ =4/5/26 चे 01:59 ते 02:40
5)दा. दि. वेळ =4/5/26 चे 04.45 वा.
6)मिळाला माल =1 ) म्यॅगणम बिअर दारू 500 ML चे 84 टीनाचे कॅन प्रति कॅन 350/- रु प्रमाणे 39600 /- 2) ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारुनि भरलेल्या 24 शिश्या प्रति 300 रु. प्रमाणे किमंत 7200 /- रु 3) एक पांढऱ्या रंगा ची इनोव्हा चार चाकी वाहन क्र. MH/31/CR/5760 कि. 1200000/- असा एकूण जु कि 1236600/- रु चा. माल
7)आरोपी नामे =1)शिवा राजू मडावी वय 33 वर्ष.. रा. इतवारा बाजार बुराड मोहला वर्धा ह. मु. सिंदी मेघे अग्निहोत्री कॉलेज मागे रामनगर येथे किरायानी 2)आकाश राजेश तांबेकर वय 36 रा. सानेगुरुजी नगर वर्धा
8) हकीकत =
थोडक्यात या प्रमाणे आहे कि नमूद घटना तारखे वेळी व स्थळी गुप्त माहिती प्राप्त करून नाकेबंदी केली असता यातील नमूद आरोपी हे आपले ताब्यातील वाहनात विदेशी दारू विक्री करिता घेऊन येत असताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पंचनामा कार्यवाही करून यातील नमूद आरोपितांवर गुन्हा नोंद करून सदर गुन्हा तपासात घेतला..........
*सदरची कार्यवाही मा. वर्धा जिला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब ,मा. सदाशिव वाघमारे सा. अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. अजय भुसारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देशनात दारूबंदी पथकचे अवि बनसोड,मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले, यांनी केली आहे.*

