ट्रॅक्टर पलटी झाल्याने २१वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टर पलटी झाल्याने २१वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू

(समुद्रपूर तालुका प्रतिनिधि पुरुषोत्तम फूलझेले)

दि..२५ जुन
समुद्रपूर तालुका पाईक मारी ते हिवरा रोडवर अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने निश्चय प्रवीण वानखेडे वय २१ रा वर्ष  रा.बोडखा
याचा जागीच मृत्यू झाला मृत्यूची घटना माहित पडतात शेजारील रोडवरील सर्व लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बघितले असता मृत अवस्थेत
 मुलगा दिसला समुद्रपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक येऊन मृत अवस्थेत 
 मुलाला सरकारी दवाखाना समुद्रपूर येथे पोस्टमार्टम साठी नेण्यात आले..
Previous Post Next Post